शरीराचे विलक्षण विज्ञान नाटके / एकांकिका
संगीतासह अनेक कलांत रुची बाळगणाऱ्या त्याच्या तीन सुंदर मुली आणि बार्निस्टनच्या रुपात एक उत्तम मित्र असे सर्वजण त्याला भेटतात
सुसंवाद साधणे हा त्यांचा आवडता छंद
आणि उरतो फक्त अर्थवलयांकित शब्द ज्याच्यासाठी तुम्ही-आम्ही काळीज अंथरायला तयार असतो ।
माण तालुक्यातील (सातारा जिल्हा) नऊ गावात १९५५ ते १९९० ह्या काळात शेती
माझ्या लेखनाची डायरी मात्र अनेकजण नेऊन आवडीने वाचीत होते
दिली येथे मराठी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात नेहमी सक्रीय सहभाग घेत असत व दरवर्षी श्रीवासुदेवानंद सरस्वती व श्रीगुळवणी महाराज यांच्या पुण्यतिथ्या आपल्या घरी साजऱ्या करीत
नुसतं बाह्य रूप बदललंय का अंतर्यामी फरक पडलाय
हे पुस्तक म्हणजे माझ्या ज्ञात आणि अज्ञात वाचकांशी होणारा एक प्रेमळ संवाद आहे
अपमान पदरी पडतात
कितीही प्रयत्न केला तरी माझ्या मतिमंद मुलांची बुद्धी चालत नाही
मुकुंद मनोहर साठे हे अभियांत्रिकी पदवीधर असून संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत
तो प्रवास तरुण वयात करा तरच त्याचा आनंद घेता येईल